॥ भारतीय संविधान घराघरात पोहचवण्याचा संकल्प ॥
नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी जयंतीनिमित्त नागपुरातून एक स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पंकज कुमार यांनी प्रत्येक घरात संविधान असावे या उदात्त भावनेतून, ५०० रुपये किमतीचा ग्रंथ केवळ १०० रुपयांत उपलब्ध करून देण्याचे धाडस केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून तो भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि न्याय, समता, बंधुता या मूल्यांची हमी दिली आहे.
आमचे आवाहन:
येणाऱ्या भीमजयंतीला खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी, प्रत्येक नागरिकाने या धाडसी कार्याला साथ द्यावी. स्वतःसाठी आणि इतरांना भेट देण्यासाठी कमीत कमी २० किंवा त्याहून अधिक प्रति मागवून हे संविधान घराघरात पोहचवण्याचे महान कार्य करावे.

किंमत: ₹५००/- (८०% सूट) — आता फक्त ₹१००/-
संपर्क करा:
जर फोन व्यस्त (Busy) येत असेल, तर कृपया व्हॉट्सॲपवर मेसेज करावा.
📞 ९०२८९५५०६०
📞 ८६६८७३४६२९
जर फोन व्यस्त (Busy) येत असेल, तर कृपया व्हॉट्सॲपवर मेसेज करावा.
📞 ९०२८९५५०६०
📞 ८६६८७३४६२९