Advertisement

भव्य शुभारंभ! भव्य शुभारंभ! भव्य शुभारंभ! दर्पण जगत

।। श्री ।।

भव्य शुभारंभ!

समाजहिताचा आवाज आणि निर्भीड पत्रकारितेचे नवे पाऊल…

दर्पण जगत जळगाव शहराचे लाडके आमदार मा. श्री. सुरेश (राजुमामा) दामू भोळे, मा.श्री. मनोज चौधरी (उपमहापोर म.न.पा. जळगाव ), डॉ. चंद्रशेखर पाटील (स्था. स. सभापती म.न.पा. जळगाव ) व सन्माननीय सर्व नगर सेवक म.न.पा. जळगाव यांच्या शुभहस्ते

आणि प्रमुख उपस्थितीत आमच्या न्यूज पोर्टलचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Darpaan Jagat