जळगाव -प्रतिनिधी
🚩 ।। श्री रामजन्म अभंग गायन सोहळा ।। 🚩
जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर (रामपेठ) येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त एका विशेष सुश्राव्य भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायातील थोर संतांच्या रचनांनी सजलेल्या या सोहळ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे!
📅 मंगळवार, २४ मार्च २०२६
वेळ: सायंकाळी ७:०० वाजता
स्थळ: श्रीराम मंदिर, रामपेठ, जळगाव.
🎤 गायक: श्री. दुष्यंत जोशी, मकरंद देशमुख, दिलीप चौधरी, संपदा छापेकर, सौ. स्वरा पाठक, भागवत पाटील, सौ. मनीषा पापरीकर, नीळकंठ कासार, सौ. रेणुका जोशी, पुष्पा साकळीकर.
🎻 साथसंगत:
तबला: सुयोग गुरव
पखवाज: श्रीधर जोशी
व्हायोलिन: सौ. स्वरा पाठक
निवेदन: सौ. सुचिता नेवे
जळगावकर रसिक व श्रीराम भक्तांना या आगळ्यावेगळ्या भक्तीमय सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण!














